आठवे होम एक्स्पो इंडिया 2019 आजपासून ग्रेटर नोएडा इथे सुरु झाले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, संयुक्त अरब अमिराती, लेबेनॉन, इराण, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, रोमानिया यासह 50 देशातले ग्राहक भेट देतील. गृह सजावट, फर्नीचर, फ्लोअरिंग, या क्षेत्रातल्या सुमारे 500 कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत.

ईशान्येसह इतर भागातल्या कारागीरांच्या कलाकृती लक्ष वेधुन घेणाऱ्या ठरतील अशी अपेक्षा आहे.

Source: PIB

Categories: PIB Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *